¡Sorpréndeme!

मुले व वडील यांच्यातील नाते सुधृड ठेवण्यासाठी उपाय | Father & Son's heathy Relationship tips

2021-08-24 1 Dailymotion

एकदा का मुलं घरी जन्माला आले की त्याचा सर्वात जवळचा मित्र हा त्याची आई असते. पण कालांतराने तो मोठा होत जातो आणि त्याचा सर्वात जवळचा मित्र हा त्याचे वडील होतात. या दोघांचे नोते हे प्रत्येक नात्यापैक्षा सर्वश्रेष्ठ असते. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी मुले व वडील यांच्यातील नाते सुधृड ठेवण्यासाठी उपाय कोणते आहेत याबद्दलची आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #ShreeSwamiSamarth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा